Documents Required for DUDULGAON PMAY Scheme | Pimpri Chinchwad, Pune
Essential Documents Checklist for DUDULGAON project under Pradhan Mantri Awas Yojana, Pimpri Chinchwad, Pune
- उत्पन्न दाखला, तहसिलदार पिंपरी चिंचवड / हवेली / मुळशी यांचे स्वाक्षरीने (सन २०२३-२४ आर्थिक वर्ष) किंवा १ वर्षाचा इनकम टॅक्स रिटर्न (ITR) किंवा फॉर्म १६/१६अ (सन २०२३-२४ आर्थिक वर्ष)
- जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, जमाती, वि.जा.भ.ज., इतर मागासवर्गीय) (फक्त अर्जदाराचे, कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही) – फक्त महाराष्ट्रातील रहिवासी
- जात वैधता प्रमाणपत्र – फक्त अर्जदाराचे (उपलब्ध असल्यास)
- आधार कार्ड (अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे) पिंपरी चिंचवड शहरातील
- पॅनकार्ड (अर्जदार व सह अर्जदार)
- बँक पासबुक (अर्जदार) पासबुक खाते तपशिल पृष्ठ व रद्द केलेला चेक
- मतदान ओळखपत्र (अर्जदार) पिंपरी चिंचवड शहरातील
- भाडे करार (नोंदणीकृत / नोटरी – किमान र.रु.५००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
संमतीपत्र (नातेवाईकांकडे राहत असल्यास त्यांचे किमान र.रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र) पिंपरी चिंचवड शहरातील - विज बिल (चालु महिन्याचे राहत्या पत्त्यावरील) पिंपरी चिंचवड शहरातील
- अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल दाखला) – फक्त महाराष्ट्रातील रहिवासी
- दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
अर्ज करण्यासाठी https://pcmc.pmay.org या संकेतस्थावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
अधिक माहितीसाठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळास भेट द्या.